आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: शिखरला भेटला जुना बेस्ट फ्रेंड, दोघांनी केली या \'फरारी\'सोबत सवारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जुन्या बेस्ट फ्रेंडसह रिक्षातून प्रवास करताना शिखर धवन - Divya Marathi
आपल्या जुन्या बेस्ट फ्रेंडसह रिक्षातून प्रवास करताना शिखर धवन
बंगळुरू- टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने काही फोटोज सोशल साईटवर शेअर केले आहेत. एका फोटोत तो ऑटो रिक्षात बसलेला दिसत आहे. शिखरसमवेत त्याचा एक जुना बेस्ट आहे. त्याच्यासमवेतच्या फोटोला कॅप्शन देताना शिखरने म्हटले की, enjoying auto ride in banglore with my friend after yrs, maza aa gya!! Flying like a ferrari!!! Hahaha !!!!
और ये रही चाय पर चर्चा...
- शिखरने दूस-या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहले, Me and umesh on chai pe charcha!!! Lol!!!!
- या फोटोत तो टीममेंट वेगवान गोलंदाज उमेश यादवसोबत दिसत होता.
- सध्या टीम इंडियाचा बंगळुरुमध्ये नॅशनल क्रिकेट अकादमीत आयोजित ट्रेनिंग कॅम्प सुरु आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, शिखर धवनचे सोशल साईटवर शेअर केलेले लेटेस्ट फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...