आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Cricketers Love Marriage After Relationship

ही आहे महंमद कैफची बायको, या इंडियन क्रिकेटर्सनी केले Love Marriage

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि भारतीय स्क्वॅश प्लेअर दीपिका पल्लिकल यांचे लग्न पुढच्या महिन्यात होणार आहे. या कपलचा साखरपुडा नोव्हेंबर 2013 मध्ये झाला. तब्बल दोन वर्षे कार्तिक आणि दीपिकाने आपले रिलेशनशिप फारच प्रायव्हेट ठेवले होते. दिनेशचे हे दुसरे लग्न असून तेही लव्ह मॅरेज आहे.
लव्ह मॅरेज केलेले टीम इंडियात असे अनेक क्रिकेटर आहेत. यात पटोडीपासून विनोद कांबळी, सुनील गावस्कर, कपिल देव यांचा समावेश होतो. काही क्रिकेटर लव्ह मॅरेज करण्याच्या तयारीत आहेत. यात सर्वांत आधी नाव येते टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचे. त्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या शिवाय विराट कोहली, हरभजनसिंग खासगी आयुष्याने कायम चर्चेत राहतात.
लव्ह मॅरेज केलेल्या टीम इंडियाच्या क्रिकेटर्सची माहिती आज divyamarathi.com तुम्हाला देणार आहे.
महंमद कैफ आणि पूजा
2011 मध्ये महंमद कैफ आणि पूजा यादव यांनी लग्न केले. नोएडात हे लग्न फारच तातडीने उरकण्यात आले. याला फारच कमी गेस्ट उपस्थित होते. पूजा दिल्लीत जर्नलिस्ट म्हणून काम करते. एका कॉमन मित्राच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, टीम इंडियाचे लव्ह मॅरेज करणारे कपल...