आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत तुमच्या लाडक्या क्रिकेट स्टार्सच्या आवडत्या महागड्या Cars

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आवडत्या क्रिकेटपटुंच्या आवडी निवडीबाबत नेहमीच चाहत्यांमध्ये एक प्रकारची उत्सुकता असते. त्यांना आवडणारी ठिकाणे, कपड्यांची स्टाइल, खाद्यपदार्थ या सर्वांची बित्तंबातमी चाहत्यांकडे असते. विशेषतः आपल्या आवडच्या क्रिकेटस्टार्सच्या गाड्यांबाबत चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आकर्षण असते.
क्रिकेटमध्ये चांगलाच पैसा आहे. त्यामुळे क्रिकेटपटू गाड्यांचा छंद चांगलाच पुरवतात. सर्वच क्रिकेटपटुंकडे एकापेक्षा एक अशा विविध मॉडेल्सच्या कार दिसतात. सचिनपासून ते धोनीपर्यंत या स्टार्सचे गाड्यांबाबतचे प्रेम कोणापासूनच लपलेले नाही. अशाच काही क्रिकेटस्टार्सकडे असलेल्या गाड्यांबाबत आज आम्ही माहिती देणार आहोत.
एमएस धोनी
कॅप्टन कूल म्हणून ओळख असलेल्या धोनीला कार आणि बाईक्सचा चांगलाच छंद आहे. त्याच्याकडे हमर एच 2, ऑडी क्यू सेव्हन अशा गाड्यांबरोबरच लँड रोव्हर फ्रीलँडर, मित्सुबिशी पजेरो एसएफएक्स अशा गाड्या आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे यामाहा आर600-599, यामाहा RX, कावासाकी ZX 14R Ninja आणि ड्युकाटी 1098 या बाईक्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर क्रिकेटपटू आणि त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांबाबत...