आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंबळे-धवनसह हे 5 क्रिकेटर्स पडले लग्न झालेल्या महिलांचा प्रेमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमात वयाचे बंधन नसते आणि ना कोणत्या सीमा. 5 ऑगस्ट रोजी 46 वर्षांचा झालेला टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे आणि शिखर धवन यांनी लग्न झालेल्या महिलांसोबत संसार थाटला आहे. सामाजिक परंपरा बाजूला ठेवून यांनी आपला जोडीदार निवडला आहे.
अनिल कुंबळे आणि चेतना
एक झुंझार खेळाडू म्हणून अनिल कुंबळे प्रसिद्ध आहे. खासगी आयुष्यातही तो फायटर राहिला आहे. ट्रॅव्हल एजंसीत काम करणाऱ्या चेतना नावाच्या मुलीच्या तो प्रेमात पडला होता. चेतनाचे आधीच लग्न झाले होते. तिच्या सासरचे आडणाव जहागिरदार होते. ती पतीपासून खुष नव्हती. दोघांमध्ये दररोज भांडणे होत होती. कुंबळेला भेटल्यावर तिला आपलेपणा जाणवला. जगण्याची आशा मिळाली. त्यानंतर 1998 मध्ये चेतनाने पतीला घटस्फोट दिला. तब्बल 8 वर्षांच्या सांसारीक आयुष्यानंतर चेतनाने अनिलसोबत नव्याने आयुष्याची सुरवात केली. चेतनाला पहिल्या लग्नातून आरुणी नावाची मुलगी आहे. अनिल आणि चेतना यांना मयस आणि स्वास्ति या दोन मुली आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, अशा क्रिकेटर्सची माहिती ज्यांनी लग्न झालेल्या महिलांसोबत थाटला संसार...