आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LIVE सामना सुरु असतांना फॅन्समध्ये झाला राडा, असे झाले रक्तबंबाळ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या अॅशेस सीरिजमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात खेळाडू नव्हे तर चक्क फॅन्समध्ये राडा झाला. हा राडा इतक्या टोकाला गेला की मैदानात रक्तबंबाळ झालेले फॅन्स बघायला मिळाले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र हा राडा कशामुळे झाला, याचे कारण समजू शकले नाही. 

 

असा होता सामना
- इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करीत पहिल्या इनिंगमध्ये 302 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करतांना 4 विकेट गमावून ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावून 165 धावा केल्या. इंग्लंडपासून ऑस्ट्रेलिया 137 धावांनी मागे होता. 
- दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने 64 धावा करून नॉटआऊट होता.

 

पुढील स्लाईडवर पाहा - मैदानात फॅन्सदरम्यान झालेला राडा...

बातम्या आणखी आहेत...