आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup 2015: Umesh Yadav Spotted With Wife Tanya In Melbourne

PHOTOS : टीम इंडियाच्या स्टार WAGs ची मस्ती, असे घेतले Selfie

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 मार्चला विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या सेमिफायनलमध्ये भारताची लढत यजमान ऑस्ट्रेलियाबरोबर होत आहे. त्याआधी भारतीय संघाच्या क्रिकेटपटुंच्या पत्नी टीम इंडियाला चीअर करण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचल्या आहेत. उमेश यादवची पत्नी तान्या, अजिंक्य राहणेची पत्नी राधिका आणि शिखरची पत्नी आयेशा मुखर्जी सोबत मेलबर्नमध्ये फिरताना आढळून आल्या. या तिघी जुन्या मैत्रिणींप्रमाणे मस्ती करताना आढळून आल्या.
(L-R) उमेश यादवची पत्नी तान्या, शिखरची पत्नी आयेशा आणि राहणेची पत्नी राधिका

आयेशा आधीच होती मेलबर्नमध्ये
शिखर धवनची पत्नी आयेशा आधीच मेलबर्नला गेली होती. त्यांचे त्याठिकाणी स्वतःचे घर आहे. विश्वचषकादरम्यान ती मुलांना शिखरला भेटण्यासाठीही घेऊन गेली होती. आता इतर खेळाडुंच्या पत्नीही गेल्याने तिला चांगली कंपनी मिळाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, टीम इंडियाच्या स्टार WAGS च्या मस्तीचे PHOTO