आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारच्‍या वेदना सहन केल्‍यानंतर तयार होतात नंबर 1 खेळाडू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात सर्वात लोकप्रिय खेळ म्‍हणजे फुटबॉल. फक्‍त लोकप्रियताच नाही तर पैशांच्‍या बाबतीतही या खेळाचा कोणी हात धरू शकत नाही. नुकताच स्‍पेनच्‍या रिअल माद्रीद क्‍लबने गेराथ बेलशी 870 कोटी रूपयांचा करार करून हे सिद्ध केले आहे.

या खेळात पॉवर आणि स्किलचा अनोखा संगम पाहायला मिळतो. खेळाडूंसाठी 90 मिनिटेपर्यंत मैदानावर आपला दम दाखवणे खूप कठीण असते. मैदानावर फुटबॉलवर कब्‍जा मिळवण्‍यासाठी खेळाडूंचा वेग आणि गोलपोस्‍टमध्‍ये टाकण्‍याच्‍या या युद्धात सर्वात जास्‍त धोका असतो तो दुखापतीचा.

अनेक क्षण तर असे असतात की खेळाडूंना झालेली दुखापत पाहून प्रेक्षकही क्षणभर स्‍तब्‍ध होत. या धोक्‍यांसमोर खेळाडूंचे धाडसच त्‍यांना या खेळाचा बादशाह बनवतात. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या जबरदस्‍त खेळाचे असे क्षण ज्‍यामध्‍ये खेळाडुंची दिसते लढाऊवृत्ती...