Home | Sports | From The Field | actress-hurley-fell-on-the-warne-eyes

शेन वॉर्नच्या डोळ्यांवर फिदा आहे अभिनेत्री एलिझाबेथ हर्ले

वृत्तसंस्था | Update - Jul 17, 2011, 08:16 PM IST

एलिझाबेझ हर्ले हिने शेन वॉर्नचा स्वभाव चांगला असल्याचे म्हटले आहे.

  • actress-hurley-fell-on-the-warne-eyes

    लंडन - हॉलीवूड अभिनेत्री आणि भारतीय उद्योगपती अरुण नायर यांची घटस्फोटीत पत्नी एलिझाबेझ हर्ले हिने शेन वॉर्नचा स्वभाव चांगला असल्याचे म्हटले आहे. वॉर्नला डोळे सुंदर असून, चांगले दिसण्यासाठी त्याला सौंदर्यप्रसाधने वापरण्याची गरज नाही.

    हर्लेने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ट्विटरवर लिहिताना ती म्हणाली, शेन व़ॉर्न डोळ्यांचा मेकअप कधीच करत नसून, 'आई लायनर टॅटू'चाही वापर करीत नाही. जन्मापासूनच त्याचे डोळे सुंदर आहेत. शेन वॉर्नने खूप वजन कमी केले आहे. त्यामुळे आणखीच सुंदर दिसू लागला आहे.
    follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending