आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगमापासून वीणा मलिकपर्यंत, या अभिनेत्रींचे राहिले आहे क्रिकेटपटूंशी अफेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य अभिनेत्री नगमा हिच्या आज वाढदिवस आहे. नगमाचे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसोबत अफेअर होते. याची एवढी चर्चा झाली नव्हती. परंतु, नगमाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर त्याची व्याप्ती दिसून आली. या प्रेमप्रकरणामुळे सौरव गांगुली आणि डोणा गांगुली यांच्या वैवाहिक आयुष्यात मोठे अडथळे आले होते. दोघांचे नाते एवढे ताणले गेले होते, की घटस्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
या पार्श्वभूमिवर जाणून घेऊयात कोणत्या अभिनेत्रींचे राहिले आहे, क्रिकेटपटूंसोबत अफेअर.... वाचा पुढील स्लाईडवर