आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adidas AG German Multinational Corporation Story

स्‍वयंपाक खोलीत बूट बनवणा-या या व्‍यक्‍तीने केला स्‍पोर्ट्सवर्ल्‍डमध्‍ये धमाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैदानात फलंदाजी करताना सचिनच्‍या हातातील बॅटपासून ते बुटापर्यंत एक नजर टाका. प्रत्‍येकावर तुम्‍हाला एक नाव जरूर दिसेल. हे नाव फक्‍त सचिनच नव्‍हे तर जगातील सुमारे सर्व मोठया स्‍पोर्ट्सपर्सनशी जोडले गेले आहे.

होय, आम्‍ही बोलतोय अ‍ॅडिदासबद्दल. स्‍पोर्ट्स शूजपासून ते स्‍पोर्ट्स अ‍ॅसेसरीज आणि स्‍पोर्ट्सविअर बनवत असलेली ही कंपनी जगभरात पसरली आहे.

आता अ‍ॅडिदास एक असा ब्रँड बनला आहे, ज्‍याचे खेळ आणि खेळातील दिग्‍गज खेळाडूंशी नाते जोडले गेलेले आहे. जर्मनीच्‍या एका छोटयाशा जागेत बूट बनवण्‍यास सुरूवात झाली, आणि आता जगातील दुस-या क्रमांकाचे सर्वात मोठे ब्रँड बनले आहे.

स्‍वयंपाक खोलीतून सुरू करून जगातील सर्वात मोठया ब्रँड बनवण्‍या-या कंपनीच्‍या सूत्रधाराबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...