आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश अभिनेत्‍याबरोबर डेटिंग करीत आहे इम्रान खानची घटस्‍फोटित पत्‍नी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश अभिनेता रसेल ब्रॉड आणि पाकिस्‍तानचा माजी कर्णधार इम्रान खानची घटस्‍फोटित पत्‍नी जेमिमा खानच्‍या अफेअरची मोठी चर्चा सुरू आहे. जेमिमा आणि रसेल गेल्‍या रविवारी न्‍यूयॉर्कमध्‍ये एकत्रित फिरताना दिसले. ज्‍यापद्धतीने दोघ फिरत होते. त्‍यावरून दोघांचे नाते मैत्रीच्‍या पलीकडे गेल्‍याचे दिसून येत होते. रसेलने तर वयाच्‍या 15व्‍या वर्षापासून आतापर्यंत एक हजारहून अधिक महिलांशी संबंध ठेवल्‍याचा दावा केला आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून वाचा जेमिमा आणि रसेल यांच्‍याबाबतीत...