आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 519 Streaks World's Most Prolific Stripper Calls Off

PHOTOS: 519 वेळा त्‍याने केले असे कृत्‍य अन् आता झाला 'रिटायर' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी अनेक खेळाडू मैदानावर आपली कारकीर्द सुरू करतात. काही जणांची कारकीर्द अल्‍प कालावधीतच संपुष्‍टात येते. यातील अनेक जण यशस्‍वी होऊन निवृत्ती घेतात. हाच सिलसिला पुढे कायम राहतो.

मैदानावरून अशीच एक निवृत्ती नुकतीच जाहीर झाली. त्‍याची जागा भरून काढणे, कदाचित कठीण असेल. ही निवृत्ती कोणत्‍या खेळाडूची नसून एका स्ट्रिपरची आहे. 519 वेळा त्‍याने कपड्यांशिवाय मैदानात एन्‍ट्री करून अनोखा विक्रम आपल्‍या नावे केला आहे. या कृत्‍यासाठी त्‍याला अनेकवेळा तुरूंगवासही भोगावा लागला आहे.

कोण आहे हा स्ट्रिपर आणि अशा प्रकारचे कृत्‍य तो का करतोय. त्‍याच्‍या निवृत्तीविषयी जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...