आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झाचा हा फोटो झाला वायरल, लोक करताहेत अश्लिल कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीच्या ड्रेसचा वाद थांबत नाही तोच काही लोक आता सानिया मिर्झाच्या मागे लागले आहेत. सानियाने 27 डिसेंबर रोजी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक सुंदर फोटो शेयर केला ज्यात ती एका लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. पण काही लोकांनी यावर वाईट कमेंट्स करत तिला धर्माचा आणि ड्रेसिंग कोडचा धडा शिकवत आहेत. त्यामुळे टेनिस सुपर स्टार सानिया मिर्झा काही कट्टरवादी लोकांच्या निशाण्यावर आली आहे. बिकिनी घालण्याचा दिला सल्ला...
 
- सानियाच्या या फोटोवर हजारों लोकांनी कमेंट केल्या आहेत. यात काहींनी तिच्यावर हल्ला केला आहे. 
- हनीफ खान नावाच्या एका व्यक्तीने तर हद्दच पार केली व लिहले की, सानिया तू कधी तरी आम्हाला बिकिनी तरी घालून दाखव.
- त्यामुळे ज्यांना तुला काही दाखवायचे आहे ते तरी खूष होतील.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सानिया मिर्झाच्या ड्रेसवरून काय काय आल्यात कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...