आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HAPPY B'DAY: छोटया घरातून आला अन् बनला टीम इंडियाचा स्‍टार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्‍हटलं जातं की टॅलेंट खेळाडूच्‍या घरावर किंवा त्‍यांच्‍या सांपत्तिक स्थितीवर अवलंबून नसते. जर त्‍या खेळाडूमध्‍ये दम असेल तर त्‍याला कोणतेही संकट रोखू शकत नाही. काहीशी अशीच कहाणी आहे मुंबईचा स्‍टार क्रिकेटपटू अंजिक्‍य रहाणेची.

रहाणेला जरी इंग्‍लंडला जायची संधी मिळाली नसली तर त्‍याच्‍या टॅलेंटकडे दुर्लक्ष करता येणार नाही. स्‍वत: राहूल द्रविडने रहाणेचे भवितव्‍य उज्‍वल असल्‍याचे म्‍हटले आहे.

रहाणेचा आज 25 वा वाढदिवस आहे. या पार्श्‍वभूमीवर आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत त्‍याच्‍या क्रिकेटमधील आजपर्यंतच्‍या प्रवासाबद्दल. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या संकटाचा सामना करीत क्रिकेटच्‍या दुनियेत आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या रहाणेविषयी...