आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहाणेच्‍या रिसेप्शनमध्‍ये सचिन-द्रविड़-रोहित झाले सहभागी, धोनी अनुपस्थित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: अजिंक्य रहाणे आणि राधिकाला भेटताना रोहित शर्मा)
भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने रिसेप्शनची छायाचित्रे फेसबुक अकाउंट वर शेयर केली आहेत. रहाणेने त्‍याची बेस्‍ट फ्रेंड राधिकासोबत 27 रोजी लग्‍न केले. 28 सप्‍टेंबर रोजी त्‍याने रिसेप्शनचे आयोजन केले होते. ज्‍यामध्‍ये क्रिकेटचा महानायक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी डॉक्टर अंजली तेंडुलकरसह उपस्थित होता. भलेही महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना सहित कित्‍येक खेळाडू सहभागी होऊ शकले नाही.
हे खेळाडू झाले सहभागी
रहाणेच्‍या रिसेप्शनमध्‍ये राहुल द्रविड़, रोहित शर्मा आणि प्रज्ञान ओझा सहभागी झाले. शिवाय माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकरसुध्‍दा उपस्थित होते.
'बेस्ट फ्रेंड' आहे राधिका
अजिंक्य आणि राधिकाचा विवाह अरेंज मॅरेज असून दोन मुंबईतील मुलुंडमध्ये राहातात. राधिका ही मुळची पुण्याची असून अजिंक्यची 'बेस्ट फ्रेंड' आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, रहाणेच्‍या रिसेप्‍शनचे छायाचित्रे...