आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगासमोर उघड झाले रहस्‍य...एका मुस्लिम मुलीवर फिदा आहे, हा पंडित खेळाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍या देशात हिंदू-मुस्लिम एकतेबाबत बोलणारे अनेक महानुभाव दिसतात. पण खूपच कमी लोक असे आहेत जे वैयक्तिक आयुष्‍यात अशा गोष्‍टींचे आचरण करतात. टीम इंडियाचा माजी अष्‍टपैलू खेळाडू अजित आगरकर यापैकीच एक. त्‍याने ही गोष्‍ट सिद्ध करून दाखवली आहे, की जाती-धर्म हे फक्‍त नामधारी बंधन आहेत. खरं नातं हे ह्दयाशी जोडले गेलेले असते.

आज आगरकर आपला 36वा वाढदिवस साजरा करीत आहे. आगरकरने सुमारे 10 वर्षांपूर्वी असे काम केलं की, त्‍यामुळे त्‍याला क्रीडा विश्‍वातील शाहरूख खानची उपाधी देण्‍यात आली. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या आजच्‍या बर्थडे बॉयच्‍या वैयक्तिक आयुष्‍यातील सुंदर क्षणांबाबत...