आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Pawar Head Of Maharashtra Olympic Association

राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजितदादा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्राच्या क्रीडा संघटनांचे नेतृत्व करणार्‍या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाच्या चार जागांसाठी, महासचिवपदाच्या एका जागेसाठी आणि सहसचिवपदाच्या दोन जागांसाठी आणि कोशाध्यक्षपदाच्या एका जागेसाठी तेवढेच अर्ज आल्यामुळे त्या सर्वांचीही बिनविरोध निवड झाली आहे.