आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमधील नंबर 1 भामटा, इंग्लिश खेळाडूंच्‍या पत्‍नीबरोबर केली LIVE मजनूगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटची लोकप्रियता आणि त्‍याच्‍या ग्‍लॅमरपासून दूर राहणे सोपे नाही. आयपीएलसारख्‍या लीगने तर याला आणखीनच ग्‍लॅमर प्राप्‍त करून दिले. आयपीएलची चमकदमक पाहून कॅरेबियन प्रीमियर लीगची सुरूवात झाली.

क्रिकेटचा हा लकाकणारा चेहरा पाहून अनेक लोक ज्‍यांचा या खेळाशी काही संबंध नाही तेही याची लोकप्रियता कॅश करण्‍यासाठी जोडले जातात. खेळाच्‍या माध्‍यमातून आपला काळा पैसा पांढरा करण्‍याचे अनेकांचे ध्‍येय असते.

अशापैकीच एक होता अ‍ॅलन स्‍टॅनफोर्ड. अमेरिकामध्‍ये मोठा उद्योगपती असलेल्‍या स्‍टॅनफोर्डने आपल्‍या पैशाच्‍या जोरावर क्रिकेट जगतात वर्चस्‍व स्‍थापित करण्‍याचा प्रयत्‍न केला. तो यामध्‍ये यशस्‍वी होण्‍यापूर्वीच त्‍याच्‍या हेतूचा खुलासा झाला. आजच्‍याच दिवशी (1 नोव्‍हेंबर) स्‍टॅनफोर्डने सुरू केलेली सुपर सिरिजचा अंतिम सामना खेळवण्‍यात आला होता. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा क्रिकेटमधील भामटयाला, त्‍याचबरोबर कशापद्धतीने त्‍याने इंग्लिश क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नीबरोबर लाईव्‍ह मजनूगिरी केली...