आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG ! अनिल कुंबळेच्‍या परफेक्‍ट 10 विक्रमामागे होता या \'विदेशी\'चा हात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगायोग हा एक असा शब्‍द आहे, की ज्‍याचा प्रेम आणि लग्‍नाशी संबंध जोडला जातो. मात्र, या शब्‍दाचा क्रिकेटशी खूप जुने नाते आहे.

जगातील सर्वात अनोखा खेळ असलेल्‍या क्रिकेटमध्‍ये अनेकवेळा चित्रविचित्र असे क्षण पाहण्‍यास मिळाले. विक्रमाचे इमले तर प्रत्‍येक खेळात बांधले जातात आणि मोडतातही. मात्र, क्रिकेटमध्‍ये अशाही गोष्‍टीही होतात ज्‍या तुम्‍हाला आश्‍चर्यचकित करू शकतात. आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत क्रिकेटशी संबंधित असेच काही योगायोग, ज्‍यांनी या खेळातील रोमांचकता आणखी वाढवली. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या क्रिकेट जगतातील अनोख्‍या योगायोगांविषयी...