आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: टीम इंडियाचे कोच डंकन फ्लेचर होते बिअरबारमध्‍ये बाऊंसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे यजमान इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलियन टीम यांच्‍यात तुफानी टक्‍कर सुरू आहे. तर दुसरीकडे सलग दोन वनडे ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया झिम्‍बाब्‍वेसारख्‍या कच्‍च्‍या टीमबरोबर पंगा घेण्‍यासाठी गेली आहे.

पाच सामन्‍यांच्‍या वनडे मालिकेसाठी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्‍यात आली आहे. त्‍याच्‍या जागी विराट कोहलीच्‍या हाती टीमचे नेतृत्‍व देण्‍यात आले आहे. सध्‍या झिम्‍बाब्‍वे टीम क्रिकेट जगतातील सर्वात खराब टीम आहे. परंतु, त्‍याच्‍याशी निगडीत काही फॅक्‍ट्स आणि अफवाही आहेत ज्‍यामुळे क्रीडा जगत मसालेदार बनले आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या झिम्‍बाब्‍वेशी निगडीत काही खास आणि चटपटीत फॅक्‍ट्स जे करतील तुम्‍हाला हैराण...