आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: हा खेळ नाही सोपा, पाहा थक्‍क करणारे कारनामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीराला फिट ठेवण्‍यात खेळ महत्‍वाची भूमिका निभावतात. प्रत्‍येक खेळासाठी शरीराचा फिटनेस लेव्‍हल वेगळा असतो. त्‍याला मेंटेन करण्‍याची पद्धतही वेगळी असते.

जिमनॅस्टिक एक असा खेळ आहे. ज्‍यामध्‍ये स्‍ट्रेन्‍थ आणि पॉवरशिवाय सर्वात गरजेची आहे, लवचिकता. शरीराची लवचिकता आणि संतुलनच यातील यश निश्चित करते. त्‍यासाठी कमी वयातच क‍ठीण परिश्रमाची आवश्‍यकता असते.

भारतात हा खेळा एवढा लोकप्रिय नाही. पण, चीन आणि अमेरिकाबरोबर रशियात हा खेळ कमालीचा लोकप्रिय आहे. खेळाडूची लवचिकता पाहून कधी-कधी असे वाटते की, यांच्‍या शरीरात हाडे आहेत की नाही प्रश्‍न निर्माण होतो.

या खेळात छोटीशी चूकही शरीराबरोबर करिअरवरही भारी पडते. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या खेळातील थक्‍क करणारे नजारे...