आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या US बेसबॉल टीमची कृत्ये पाहून तुम्ही हसून हसून मॅडच व्हाल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीयरलीडर्सच्या ड्रेसमध्ये रूकीज टीम - Divya Marathi
चीयरलीडर्सच्या ड्रेसमध्ये रूकीज टीम
स्पोर्ट्स डेस्क- अमेरिकेच्या बेसबॉल टीम Rookies ला त्याच्या एका खोडकर कृत्यामुळे बंदीला सामोरे जावे लागले. ही टीम महिलांसारखे ड्रेस घालण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक मॅचमध्ये ही टीम कधी तरूणींसारखे, कधी एयरहोस्टेस, कधी नर्ससारखे तर कधी चीयरलीडर्ससारखे अश्लील कपडे घालून खेळायची आणि विचित्र हावभाव व कृत्ये करायची. पण मेजर लीगने त्यांना रोखण्यासाठी या मुद्यांवर आक्षेप घेत बंदी घातली...
- मेजर लीगने एक नवी पॉलिसी बनवली ज्यात स्पष्ट लिहले की, स्पर्धक टीम, खेळाडू कोणत्याही प्रकारे लिंग, धर्म, जाती व पोशाख आदी मुदयांवरून चेष्टा-मस्करी करू शकत नाही.
- एक मीडिया रिपोर्टनुसार, रूकीज टीमचा ड्रेस नेहमीच भडक, अश्लिल आणि महिलांचा अवमान करणारा राहिला आहे.
- बंदी घातल्यानंतर एमएलबी तर्फे एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की, लोक भले ही या ड्रेसेजमुळे सोशल मीडियात मजा घेत राहिले तरी,
संपूर्ण बेसबॉल लीगच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
- आपल्या माहितीसाठी हे की, रूकीज टीम एकदा तर फक्त अंडरवियरवर एयरपोर्टवर पोहचली होती.
पुढे PHOTOS मधून पाहा, रूकीज टीमची चित्रविचित्र Dressups...
बातम्या आणखी आहेत...