आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Player Dennis Rodman Visits North Korea

कोरियन हुकूमशाहला भेटण्‍यासाठी पोहोचला चॅम्‍प, एअरपोर्टवर दाखवले गोपनीय PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क- अमेरिकन बास्‍केटबॉल स्‍टार डेनिस रॉडमॅन पुन्‍हा एकदा उत्तर कोरियामध्‍ये जाऊन आला आहे. बास्‍केटबॉल डिप्‍लोमसी टूर अंतर्गत अमेरिकाने त्‍याला अ‍ॅम्‍बेसेडेर बनवून कोरियाचा नेता किम जॉंग उनला भेटण्‍यासाठी पाठवले होते.

रॉडमॅनची कोरियाची दुसरी भेट होती. याचवर्षी फेब्रुवारीमध्‍ये किम जॉंग उनला भेटण्‍यासाठी तो गेला होता. या दौ-यावेळी दोघांमध्‍ये चांगलीच मैत्री झाली होती. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, जगातील या विचित्र अ‍ॅथलीट्स म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या रॉडमॅन आणि कोरियन हुकूमशहा नेत्‍याचे खास फोटोज...