आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amitabh Bachchan To Make His Commentary In World Cup 2015

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WC-2015 : भारत-पाक सामन्‍यात घूमणार ‘बिग बी’चा आवाज, दुग्‍धशर्करा योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाक या कट्टर पारंपारिक प्रतिस्‍पर्धकांचा खेळ म्‍हटला की, जगभरातील क्रीडाचाहत्‍यांना आनंदाची पर्वणी असते. कित्‍येकांचे डोळे टीव्‍हीवर खिळलेले असतात. त्‍यामध्‍ये अगदी दुग्‍धशर्करा योग म्‍हणजे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्‍चन या सामन्‍याचे समालोचन करणार आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्‍याचे समालोचन बिग बी आवड म्‍हणून नाही तर आपल्‍या आगामी 'शमिताभ' या चित्रपटाच्‍या प्रमोशनसाठी करणार आहेत.
येत्या 15 फेब्रुवारी भारत पाकिस्‍तान सामना खेळला जात असून अमिताभ बच्चन कपिल देव आणि शोएब अख्तर या माजी खेळांडूसह कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहेत.
"भारत-पाकिस्तान सामन्याची लोकप्रियता पाहता, प्रमोशन करण्याची ही चांगली संधी आहे." या अनोख्या प्रमोशनमुळे अमिताभ बच्चनही खुश आहेत. अशी माहिती चित्रपटाच्‍या प्रॉडक्शन टीमने दिली आहे.
पुढील सलाइडवर वाचा, काय म्‍हणाले अमिताभ बच्‍चन.. तसेच अंतीम स्‍लाइडवर पाहा, विश्‍वचषकाचे वेळापत्रक...