(फोटो- अॅना इवानोविचा लूक- फैशन क्वीन (डावीकडे) आणि टेनिस कोर्टवर पैन पेसिफिक टूर्नामेंटची चॅम्पियन)
न्यूयॉर्क - सर्बियाची प्रसिध्द टेनिस स्टार एना इवानोविचने अमेरिकेच्या लोकप्रिय मॅग्झीण 'बेला' साठी ग्लॅमरस फोटोशुट केले आहे. दुखापतीमुळे डब्ल्यूटीए स्पर्धेपासून दूर असलेल्या अॅनाचे फोटोशूट चांगलेच गाजत आहे. अमेरिकेच्या प्रसिध्द लोकप्रिय मॅग्झीनवर झळकल्याने तिच्या लोकप्रियतेत वाढच झाली आहे.
फॅशनची जाणकार
अॅनाला फॅशनची उत्तम जाण आहे. तिने यापूर्वी 'FHM', 'स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड', 'एस्क्वायर' सारख्या जगप्रसिध्द मॅग्झीनसाठी फोटोशुट केले आहे. तसेच जगप्रसिध्द फोटोग्राफर जॉन रुसोकडून फोटाशूट केले आहे.
कमाईमध्येही सर्वोत्तम
सर्बियामध्ये राहणारी अॅना 2013 मध्ये सर्वांधीक पैसा कमविणा-या पहिल्या 10 टेनिसपटूंमध्ये होती. फोर्ब्सच्या यादीनुसार ती 2013 मध्ये 50 कोटीहून अधिक कमाई करणारी खेळाडू होती.
पुढील स्लाइडवर पाहा, अॅनाचे ग्लॅमरस फोटोशुट..