आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ana Ivanovic Ousts Maria Sharapova In Three Set Thriller, News In Marathi

मारिया शारापोव्‍हाला पराभूत करुन, अँना इवानोविक फायनलमध्ये पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - डावीकडून मारिया शारापोव्‍हा आणि अँना इवानोविक)
सिनसिनाटी - रविवारी सिनसिनाटी येथे झालेल्‍या मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात अँना इवानोविकने मारिया शारापोव्‍हावर सनसनाटी विजय मिळवला.
सर्बियाच्या अँनाने आजारातून उठत सेरेनाला 6-2, 5-7, 7-5 अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला. आणि अंतीम सामन्‍यासाठी स्‍थान मिळविले आहे.

महिला एकेरीच्‍या अंतिम फेरी तिची गाठ सेरेना विल्‍यम्‍ससोबत पडणार आहे. सेरेनाने उपांत्य सामन्यात कॅरोलीन वोज्नियाकीला 2-6, 6-4, 6-4 अशा फरकाने पराभूत केले.
पुढील स्‍लाइडवर पाहा सामन्‍यादरम्‍यानची छायाचित्रे..