आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्‍यूड होऊन खेळत होते पुरूष, फक्‍त कुमारीकांना होती पाहण्‍याची सूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्‍ट महिन्‍यात क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. गेल्‍यावर्षी याच महिन्‍यात भारतीय अ‍ॅथलीटनी इंग्रजांच्‍या जमिनीवर जाऊन मेडल जिंकले होते. या सुखद आठवणी अजूनही भारतीयांच्‍या मनातून विरल्‍या गेल्‍या नसतील.

प्रत्‍येक अ‍ॅथलीटसाठी स्‍वत:ला सिद्ध करून दाखवण्‍यासाठी ऑलिम्पिक एक मंच असते. या खेळामध्‍ये जगातील प्रत्‍येक कोप-यातून खेळाडू सहभागी होऊन स्‍वत:ला सिद्ध करून दाखवण्‍यासाठी उत्‍सुक असतात.

ऑलिम्पिकची सुरूवात ग्रीसमध्‍ये झाली होती. याची सर्वांना कल्‍पना आहेच. परंतु, या खेळाशी निगडीत अनेक घटनांपासून क्रीडाप्रेमी अनभिज्ञ असतील. आम्‍ही तुम्‍हाला ऑलिम्पिकशी निगडीत अशाच काही रोमांचक घटनांबद्दल सांगणार आहोत, ज्‍यामुळे तुमच्‍या सामान्‍य ज्ञानात चांगलीच भर पडेल. अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...