आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma And Virat Kohli Roam Around The City In Australia

Love-Struck: अनुष्का शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलियात पुन्हा एकत्र दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी (ऑस्ट्रेलिया)- क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे अफेअर गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहे. दोघे काही दिवसांनी लग्न करणार असल्याचे वृत्तही मध्ये आले होते. या दरम्यान बीसीसीआयनेदेखील दोघांना हॉटेलमध्ये सोबत राहण्याची परवानगी दिली होती. तेव्हापासून दोघे एकत्र दिसले, की लगेच कॅमेऱ्याचे क्लिक उडतात, आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात.
सिडनीतील डार्लिंग हर्बर परिसरात दोघे नुकतेच फिरताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत एक व्यक्तीही होती. तिचे नाव मात्र समजू शकलेले नाही. यावेळी दोघे अगदी रिलॅक्स मुडमध्ये दिसून आले. दोघांनी पार्टीवेअर कपडे घातले होते.
पुढील स्लाईडवर बघा, अनुष्का शर्मा आणि विराटचा आणखी एक फोटो... या दोघे एका गंभीर विषयावर चर्चा करीत असल्याचे दिसून येते...