आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma Virat Kohli Fight Over Phone, Latest News In Marathi

PICS : विराटच नाही तर या खेळाडूंच्‍या WAGs ने केले बोल्ड फोटोशूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट संघाचा तडफदार फलंदाज आणि उपकर्णधार विराट कोहलीची प्रेयसी अनुष्‍का शर्माने बोल्‍ड फोटोशुट केले. ही वार्ता ऐकताच विराटचा पारा चढला होता. सुत्रांनी दिलेल्‍या मा‍हितीनुसार, विराट अनुष्‍कावर रागावला होता. परंतु, विराटच्‍या प्रेयसीनेच असे फोटोशूट केले नाही तर अनेक क्रीडापटूंच्‍या WAGs ने बोल्ड फोटोशूट केले आहे.
या खेळाडूंच्‍या WAGs राहिल्‍या चर्चेत
हा पहिला प्रसंग नाही की, कुण्‍या एका क्रिकेटपटूच्‍या पत्‍नीने बोल्‍ड फोटोशुट केले. आतापर्यंत कित्येक क्रीडापटूंच्‍या पत्‍नींनी बोल्ड फोटोशुट केले आहे. त्‍यामध्‍ये मायकल क्लार्कची पत्नी कायली बोल्डी, मिचेल जॉन्‍सनची पत्नी जेसिका, डेविड बॅकहमची पत्‍नी विक्टोरिया बेकहम, फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो ची गर्लफ्रेंड इरिना शायक, टीम इंडियाचा क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी ची पत्नी मयंती लँगर आदींसह कित्‍येक जणी बोल्‍ड फोटोशूटमुळे चर्चेत राहिल्‍या आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, अन्य स्पोर्ट्स स्टारच्‍या WAGs ची ग्‍लॅमरस छायाचित्रे...