आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'DAY SPL: पाकिस्‍तानच्‍या या खेळाडूने केला होता टीम इंडियाविरूद्ध अनोखा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानच्‍या वेगवान गोलंदाजांची आजही क्रिकेट जगतात चांगलीच दहशत आहे. इम्रान खान, वासिम अक्रम, वकार युनूस, सोहेल तन्‍वीर, मोहम्‍मद आसिफ या गोलंदाजांनी कायम प्रतिस्‍पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्‍यातीलच एक नाव म्‍हणजे आकिब जावेद. त्‍याने पाकिस्‍तानची गोलंदाजीची धुरा एक दशकभर सांभाळली. आपल्‍या स्विंग आणि वेगवान गोलंदाजीने आकिबने विश्‍वविक्रमी कामगिरी केलेली आहे. आकिब जावेदचा आज (5 ऑगस्‍ट) 41वा वाढदिवस आहे. त्‍याच्‍या वाढदिवसानिमित्त त्‍याच्‍या कामगिरीचा घेतलेला हा आढावा.


पारंपारिक प्रतिस्‍पर्धी भारताविरूद्ध तो नेहमीच सरस ठरला. त्‍याला करिअरमध्‍ये एकूण सहावेळा सामनावीराचा किताब मिळालेला आहे. त्‍यातील चार वेळा भारताविरूद्धच हा पुरस्‍कार मिळाला आहे. भारताविरूद्धच्‍या 39 वनडेमध्‍ये त्‍याने 24.64च्‍या सरासरीने 54 विकेट घेतल्‍या आहेत.


आकिब जावेदने टीम इंडियाविरूद्ध अशी कोणती कामगिरी होती, हे वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...