आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL ते CCL मध्‍ये या तरुणीने केली कमाल, मोठ्या स्‍टार्ससोबत केले फोटोसेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या हटके स्‍टाईलने आणि मंत्रमुग्‍ध करणा-या वाणीने कोलकाताची अर्चना विजय सध्‍या आयपीएलमध्‍ये वेगळीच छाप पाडत आहे.
आयपीलपासून ते सीसीएल( सेलिब्रिटी क्रिकेट लीग) मध्‍येही तिने आपल्‍या अमोघ वाणीने निवेदन करुन सर्वांना मंत्रमुग्‍ध केले. अर्चनाचे हिंदी, इंग्रजी, आणि बंगाली भाषेवर प्रभूत्‍व आहे. 2004 मध्‍ये एक मॉडेलिंग शो जिंकल्‍यानंतर तिने निवेदनामध्‍ये सुरुवात केली.
आयपीएल-5 मध्‍ये दाखविली कमाल
अर्चना आयपीएल-5 ची एक्‍स्‍ट्रा इनिंग अँकर राहिली आहे. तसेच 'झलक दिखलाज्‍या या शोमध्‍ये तिला कोरिओग्राफर सनम जौहरसोबद दाखविले गेले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍टार मंडळींसोबत अर्चना विजयची छायाचित्रे..