Home | Sports | Other Sports | argentina-loose-quarter-final-match

अर्जेंटिना कोपा अमेरिका स्पर्धेतून बाहेर; मेसीचे स्वप्न भंगले

वृत्तसंस्था | Update - Jul 17, 2011, 03:06 PM IST

कोपा अमेरिका स्पर्धेत अर्टिंनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • argentina-loose-quarter-final-match

    कोरडोबा - कोपा अमेरिका स्पर्धेत अर्टिंनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अर्जेंटिनाचा ऊरुग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये ५-४ असा पराभव केला. या पराभवामुळे अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याचे ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगले.

    अर्जेंटिनाचा पराभव करून ऊरुग्वेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना पेरू शी होणार आहे. पेरूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोलंबियाचा २-० असा पराभव केला. अर्जेंटिना आणि ऊरुग्वे यांच्यातील सामना निर्धारित वेळेत आणि जादा वेळेत १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. पेनल्टी शूटआउटमध्ये ऊरुग्वेने बाजी मारत ५-४ असा अर्जेंटिनाचा पराभव केला.
    follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending