आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Armaan Jaffer\'s Prolific Run Continues With Classy 473

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: वासिम जाफरच्‍या पुतण्‍याची कमाल, हॅरिस शिल्‍डमध्‍ये बनवल्‍या 473 धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रणजी सामन्‍यांमध्‍ये खो-याने धावा करणा-या वासिम जाफरचा हाच वारसा त्‍याचा पुतण्‍या अरमान जाफरकडून जपला जातोय. अरमान जाफरने हॅरिस शिल्‍ड टूर्नामेंटमध्‍ये धावांचा डोंगर करून वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्‍या नोंदवण्‍याचा पराक्रम केला आहे. त्‍याच्‍याकडे आता टीम इंडियाचा भावी सचिन तेंडुलकर म्‍हणून पाहिले जातेय. त्‍याने शुक्रवारी 16 वर्षाखाली टुर्नामेंटच्‍या अंतिम फेरीत रिझवी स्प्रिंग फिल्‍डकडून खेळताना 473 धावा बनवल्‍या.

अरमान जाफरच्‍या विक्रमाविषयी अधिक जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...