आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashes Captain Michal Clarke And Alastair Cook Funny Moments

ASHES कर्णधारांची मस्‍ती, कधी झाली मस्‍करी तर कधी झाला वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्‍यात जोपर्यंत चेष्‍टा मस्‍करी नसेल तोपर्यंत सर्व बेसूर वाटते. फक्‍त तुम्‍हालाच आणि किंवा आम्‍हालाच असे वाटत नाही. क्रिकेटरांनाही फन डोसची गरज असते.

खेळाच्‍या मैदानावर किंवा ड्रेसिंग रूमच्‍या आत जेव्‍हा तणावाची परिस्थिती असते. तेव्‍हा हे खेळाडू वेगवेगळया हरकती करून स्‍वत:चे मनोरजंन करण्‍याचे प्रयत्‍न करतात. कधी हा प्रयत्‍न मनापासून केलेला असतो तर कधी अजाणतेपणे झालेले असते.

सध्‍या ऑस्‍ट्रेलियामध्‍ये अ‍ॅशेज मालिकेचा रोमांच सुरू आहे. अ‍ॅडिलेडमध्‍ये पाहुण्‍या इंग्‍लंडला 381 धावांनी पराभूत केल्‍यानंतर कांगारूंच्‍या आनंदाला पारावर उरलेला नाही.

अ‍ॅशेज मालिकेतील धुरंधर कर्णधार मैदानात भलेही गंभीर दिसत असला तरी आतून त्‍याचे मन हे एखाद्या लहान मुलाप्रमाणे आहे. त्‍याचा नटखट अंदाज कॅमे-यात कैद झाले तर काही संस्‍मरणीय फोटोंची इतिहासात नोंद झाली. हे फोटो काहींसाठी मनोरंजनात्‍मक होती. तर काही खेळाडूंचे ते पाहून गाल लाल होऊन जातात. आम्‍ही अ‍ॅशेज मालिकेतील स्‍टार कर्णधारांचे अशीच काही शानदार छायाचित्रे जमा केली आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा क्रिकेटपटूंचा नटखट अंदाज...