Home »Sports »Expert Comment» Ashish Nehras Wife Came To See IPL Match But Could Not See Him Playing

IPL मॅच पाहायला पोहचली आशिष नेहराची पत्नी, पण संघातच दिसला नाही नेहरा

दिव्यमराठी वेब टीम | Apr 18, 2017, 10:58 AM IST

  • पंजाब आणि हैदराबाद मॅचमध्ये अशिष नेहराची पत्नी रुशमा मुलगा आरुषसमवेत...
स्पोर्ट्स डेस्क- सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेवन यांच्यात खेळला गेलेल्या आयपीएलच्या 19 व्या मॅचमध्ये आशिष नेहराची पत्नी रुशमा मॅच पाहायला पोहचली होती. मॅचसाठी एक्सायटेड रुशमा व्हीआयपी गॅलरीत पोहचली पण ती आपला पती आशिष नेहराला खेळताना पाहू शकली नाही. खरं तर टॉसनंतर हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने प्लेइंग इलेवनमधील बदलाबाबत माहिती दिली. त्यात त्याने सांगितले की, आशिष नेहराला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. रुशमाला नव्हते माहित...

- डेविड वॉर्नरने प्लेईंग इलेवनची घोषणा करण्यापर्यंत रुशमाला माहित नव्हते की, नेहरा या मॅचमध्ये खेळणार नाही. ती गॅलरीत बसून आपली मुलीसह नेहराच्या खेळण्याची वाट पाहत होती. मात्र, तिला नंतर समजले की, नेहरा या मॅचमध्ये खेळणार नाही.
- नेहरा संघात नसल्याचे माहित होताच रुशमा थोडी नाराज दिसली. मात्र नंतर तिनमे सनरायजर्सला चीयर केले.
- या मॅचमध्ये हैदराबाद टीमने नेहरा आणि बिपुल शर्माच्या जाग्यावर बरिंदर सरण आणि सिद्धार्थ कौलला सामील केले होते.
- सनरायजर्स हैदराबादने ही रोमांचक मॅच पंजाबविरूद्ध केवळ 5 धावांनी जिंकली.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नेहरा आणि त्याची पत्नीचे फोटोज....

Next Article

Recommended