आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लोकांची परवा न करता, क्रिकेटर्सने सर्वासमक्ष दिली अशी पोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर्स मनोज तिवारी आणि अशोक डिंडा पत्नीसमवेत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी आग्रा येथे पोहचले. - Divya Marathi
क्रिकेटर्स मनोज तिवारी आणि अशोक डिंडा पत्नीसमवेत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी आग्रा येथे पोहचले.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियासाठी खेळलेले दोन क्रिकेटर्स मनोज तिवारी आणि अशोक डिंडा सध्या टीममधून बाहेर आहेत. पश्चिम बंगालचे हे दोन्ही खेळाडू नुकतेच पत्नीसमवेत व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी आग्रा येथे पोहचले. जेथे या कपल्सनी 'ताज महल' पाहिला आणि त्याच्यासमोर अनेक फोटोज क्लिक केले. या दरम्यान अशोक डिंडा तर पत्नीसमवेत जरा जास्तच रोमांटिंक दिसला. त्याने अशा काही पोज दिल्या की, पाहणारे फक्त पाहतच बसले. आज आम्ही तुम्हाला याच दोघांचे ताजमहल विजिटचे फोटोज दाखविणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आग्रा विजिटदरम्यानचेया कपल्सचे रोमांटिक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...