आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Dinda Tie Knot With Sreyasi Rudra On Monday

PHOTOS: श्रेयसीने केली अशोक डिंडाची दांडी गुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या क्रिकेटमध्‍ये लग्‍नाचा मौसम सुरू असल्‍याचे दिसतेय. गेल्‍या दहा दिवसांत तीन खेळाडू लग्‍नाच्‍या बेडीत अडकले आहेत. श्रीलंका संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्‍यूज, टीम इंडियाचा खेळाडू मनोज तिवारी नंतर आता वेगवान गोलंदाज अशोक डिंडाचेही लग्‍न झाले आहे.

डिंडाने सोमवारी हुगली जिल्‍ह्यातील चिनसुरा येथे आपली मैत्रिण श्रेयसी रूदबरोबर विवाह केला आहे. स्‍वागतसमारंभ 24 जुलै रोजी कोलकाता क्‍लब येथे होणार आहे. फक्‍त श्रेयसीच नव्‍हे तर तिचे संपूर्ण कुटुंबिय क्रिकेटचे चाहते आहेत. पुढच्‍या स्‍लाईडमध्‍ये वाचा अशोक डिंडाची प्रेम कहाणी त्‍याच्‍याच शब्‍दात...