आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashwin And Dhoni Reaches Important Milestones In Mumbai Test Match

अश्विनचे शतक, धोनीचे 250 आणि चंदरपॉलचे दिडशतक; जाणून घ्‍या खास विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरच्‍या 200 वी कसोटी एका अभूतपूर्व सोहळा म्‍हणून साजरी करण्‍यात येत आहे. कोणत्‍याही क्रिकेटपटूला अशा प्रकारे निरोप मिळाला नसेल. मैदानातच नव्‍हे तर मैदानाबाहेरही केवळ सचिनचाच जल्‍लोष होत आहे. या कसोटीमध्‍ये पहिल्‍याच दिवशी कही विक्रम नोंदविण्‍यात आले. एक विक्रम फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने नोंदविला. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही एक महत्त्वाचा टप्‍पा गाठला. याशिवाय वेस्‍ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंदरपॉल यानेही एक महत्त्वाचा टप्‍पा गाठून वेस्‍ट इंडिज क्रिकेटमध्‍ये एक नवा विक्रम नोंदविला.

कोणते विक्रम नोंदविले मुंबई कसोटीच्‍या पहिल्‍या दिवशी... जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...