येत्या वर्षभरात दुहेरीत टॉप टेन गाठणार - अश्विनी
Agency | Update - Jun 01, 2011, 01:16 PM IST
सुदीरमण चषकातील चमकदार विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने येत्या वर्षभरात दुहेरीत ज्वाला गुट्टासोबत टॉप टेनमध्ये धडक मारण्याचा मानस व्यक्त केला.
-
दिल्ली - सुदीरमण चषकातील चमकदार विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने येत्या वर्षभरात दुहेरीत ज्वाला गुट्टासोबत टॉप टेनमध्ये धडक मारण्याचा मानस व्यक्त केला.
या जोडीने जागतिक क्रमवारीतल्या ८ व्या मानांकित थायलंडच्या डुगांग अरुकेसोर्न व कुंचाला या जोडीला पराभवाची धूळ चारून विजयी आघाडी घेतली आहे.