आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Game: Tejaswani Mule Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्‍पर्धा : औरंगाबादची नेमबाज तेजस्विनी मुळे आज घेणार पदकाचा वेध!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन- शिवछत्रपतीपुरस्कार विजेती युवा नेमबाज तेजस्विनी मुळेला बुधवारी 17 व्या आशियाई स्पर्धेत पदकाचा वेध घेण्याची संधी आहे.
तेजस्विनी महिलांच्या 50 मी. रायफल प्रोन टीम वैयक्तिकमध्ये नशीब आजमावणार आहे. तेजस्विनी या प्रकारात लज्जा गोस्वामी राज चौधरीसोबत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तसेच पुरुषांच्या 25मीटर फायर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता स्टेज-2मध्ये भारतीय संघातील खेळाडू नेम साधणार आहेत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, तेजस्विनीची निवडक छायाचित्रे...