आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games 2014 Latest News In Marathi Shweta Chaudhry Wins Bronze

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्पर्धा: पहिल्या दिवशी भारताची दोन पदकांची कमाई; जीतूला गोल्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - दक्षिण कोरियाच्या इंचियोन येथे सुरु झालेल्या 17 व्या आशियाई स्पर्धेत भारताने पहिल्या दिवशी एक सुवर्ण आणि तीन ब्रॉन्झ पदकांनी खाते उघडले आहे. जितू रायने 50 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक मिळविले आहे, तर श्वेता चौधरीने 10 मीटर एअर रायफल पिस्टल (महिला)मध्ये ब्रॉन्झ पदक पटकावले आहे.
स्पर्धेच्या सुरवातीला श्वेता टॉपवर
हरियाणामधील फरीदाबाद येथील 28 वर्षीय श्वेता स्पर्धेच्या सुरवातीला पहिल्या तीन शॉट्सनंतर 30.8 गुणांसह टॉपवर होती. मात्र नंतर ती सहाव्या क्रमांकावर घसरली. तिने स्पर्धेत पुन्हा परत येताना 17 व्या आशियाई स्पर्धेत भारताला पहिले ब्रॉन्झ पदक मिळवून दिले.

पुढील स्लाइडमध्ये, 17व्या आशियाई स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याची रंगतदार सुरवात