आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games Day 10 Latest Results Of India, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ASIAD LIVE: मिनिटात जिंकला कुस्‍तीपटू पवन कुमार, टेनिसमध्‍ये 2 सुवर्णची आशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - नेपाळी रेसलरवर वरचढ ठरताना पवन कुमार)
इंचियोन - 17 व्‍या आशियाई स्‍पर्धेच्‍या 10 व्‍या दिवशी टेनिसमध्‍ये भारताला दोन सुवर्णपदकांची आशा आहे. कुस्‍तीमध्‍ये 61 किलो वजनी गटामध्‍ये बजरंगने अप्रतिम प्रदर्शन करत ताजिकिस्‍तानच्‍या फार्खोदी उस्‍मॉनजोदाला पराभूत करुन सेफीफायनलमध्‍ये जागा बनविली आहे.

एका मिनिटामध्‍ये जिंकला पवन
पवन कुमार ने शानदार प्रदर्शन करत पुरुष फ्रीस्टाइल 86 किग्रा वजनी गटामध्‍ये क्‍वॉर्टरुायनलमध्‍ये प्रवेश केला आहे. त्‍याने पहिल्‍याच फेरीमध्‍ये नेपाळच्‍या सुमिर कुमार साहला एका मिनिटामध्‍ये 10-0 ने पराभूत केले.

कबड्डी-
पुरुष संघाने थायलंडला 66-27 अशा फरकाने पराभूत केले.
पुरुष फ्रीस्टाइल 74 किलो वजनी प्रकारात नर‍सिंह पंचम पहिल्‍या फेरीमध्‍ये पराभूत झाला.
भारताची पदक तालिका

रँक सुवर्ण रौप्‍य कांस्‍य एकूण
9 4 5 2 6 35

पुढील स्‍लाइडवर वाचा, आज होणा-या महत्‍वपूर्ण लढती..