आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asian Games: Indian Women Hockey Team Win On Thailand, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्‍पर्धा : भारतीय महिला हॉकीसंघाचा थायलंडवर धडाकेबाज विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन- युवाखेळाडू रितू राणीच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला हॉकी संघाने सोमवारी आशियाई स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा धडाकेबाज प्रारंभ केला.

भारताने आपल्या सलामी सामन्यात थायलंडविरुद्ध 3-0 अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. आता भारताचा दुसरा सामना बुधवारी चीनच्या महिला संघाशी होईल. पूनम राणी (15 मि.), वंदना कटारिया (39 मि.) आणि दीपिका (53 मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर भारताने सामना जिंकला.