19 व्या आशियाई स्पर्धेंमध्ये जपानच्या कामोतो याने चीनला जबरदस्त धक्का दिला. आर्टिस्ट जिम्नॅस्टिक प्रकारात नयनरम्य कसरत करून त्याने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी आर्टिस्ट जिम्नॅस्टिक प्रकारात चीनच्या खेळाडूंचा दबदबा होता.
यापूर्वी 2010 च्या युवक ऑलिम्पिकमध्येही कामोतोने सुवर्ण कामगिरी केली होती. कामोतोने आपल्या खेळाचे अप्रतिम प्रदर्शन करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
पुढील स्लाइडवर पाहा, आटिस्ट जिम्नॅस्टिकची अप्रतिम छायाचित्रे..