आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asian Games: Malaysian Wushu Gold Medal Winner Expelled In Doping Test

आशियाई स्‍पर्धेत उत्तेजक पदार्थाचे सेवन, मलेशियाचे सुवर्णपदक हिसकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - तेई शुएन (मध्‍यभागी)
इंचियोन – मलेशियाची तेई चियू शुएन ही डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने जिंकलेले सुवर्णपदक परत घेण्यात आले आहे.
तेई चियू शुएन हिने आशियाई स्पलर्धेतील वुशू खेळात सुवर्णपदक जिंकले होते. दोषी आढळल्या ने तिला आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर करण्यात आल्यााची माहिती आशियाई ऑलिम्पिक संघटनेने दिली आहे.
22 वर्षीय तेईने पहिल्या दिवशीच सुवर्णपदक जिंकले होते. तेईने डोपिंग केल्याआचे चाचणीद्वारे सिध्द झाले. तिने वजन कमी करणा-या औषधाचे सेवन केले होते. असे चाचणीत आढळले. तिला आशियाई स्पर्धेतून बरखास्त करण्यात आले आहे.