आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैवाहिक वादाने सुधाचे घटस्फोटासाठी प्रयत्न !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायबरेली - इंचियोन येथील आशियाई स्पर्धेत चौथे स्थान पटकावणारी धावपटू सुधा सिंग वैवाहिक वादामुळे अडचणीत आली आहे. पती जितेंदकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक जाचाला कंटाळून तिने घटस्फोट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आशियाई स्पर्धेतून मायदेशी परतल्यानंतर पतीच्या त्रासाने तिच्या आनंदावर विरजण पडले आहे. यातून सुटका करण्यासाठी तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. यासाठी तिने रायबरेली येथील कौटुंबिक न्यायालयात पती आणि धावपटू जितेंद्र सिंगसोबतच्या घटस्फोटासाठीचा अर्ज केला आहे.