आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्‍यात खेळ बसला तर घरही बनते मैदान आणि खेळाडू बनतात नंबर वन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळाप्रती असलेले समर्पण, मेहनत आणि जिद्दच खेळाडूंना यशोशिखरावर पोहोचवतात. खेळाडू कोणीही असो, त्‍याच्‍या डोक्‍यात फक्‍त खेळ आणि विजय इतकेच असते. विजय मिळवण्‍यासाठी आवश्‍यक असलेली तयारीही ति‍तकीच गरजेची असते.

आता हे आवश्‍यक नाही की ही तयारी मैदानावरच झाली पाहिजे. वास्‍तवात खेळाडू तो आहे, जो आपल्‍या आयुष्‍यातील सर्व क्षण सकारात्‍मक पद्धतीने खेळूनच जिंकतो. मैदान असो किंवा त्‍या खेळाडूचे घर, खेळ हा त्‍याच्‍या आयुष्‍यातील अविभाज्‍य अंग बनून जातो.

अशाच काही खेळाडूंच्‍या वैयक्तिक आयुष्‍यावर झालेले परिणाम प्रसिद्ध फोटोग्राफर जॉर्डन मॅटरने आपल्‍या कॅमे-यात कैद केले आहेत. या क्षणांना मॅटरने 'अ‍ॅथलीट अमंग अस' नावाने आपल्‍या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा कॅमे-यात कैद झालेले खेळाडूंच्‍या वैयक्तिक आयुष्‍यातील काही खास क्षण...