आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेनापासून फोगट बहिणीपर्यंत, आई - मुलगाही ऑलिंपिकमध्ये एकत्र खेळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिंपिकमध्ये अनेक नातेवाईकांच्या जोड्या खेळताना दिसतील. - Divya Marathi
ऑलिंपिकमध्ये अनेक नातेवाईकांच्या जोड्या खेळताना दिसतील.
स्पोर्ट्स डेस्क- ब्राझीलमधील रिओ शहरात 5 ऑगस्टपासून ऑलिंपिक गेम्स सुरु होत आहेत. यात सहभागी होण्यासाठी जगभरातील 200हून अधिक देशातील 10 हजारहून अधिक खेळाडू तेथे दाखल होत आहेत. यातील काही खेळाडू गेम्स सुरू होण्याआधीपासूनच चर्चेत आहेत. या खास कारणाने आहेत चर्चेत...
- रिओ ऑलिंपिक्सदरम्यान अशा काही खेळाडूंच्या जोड्या पाहायला मिळणार आहेत जे एकमेंकांचे नातेवाईक आहेत.
- यात जोड्यात पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, बहिण-भाऊ, बहिणी बहिणी, भाऊ-भाऊ, आई-मुलगा आदींचा समावेश आहे.
- जर नातेवाईकांची माहिती घेतली तर रिओत जॉर्जियातील आई आणि मुलगा नेमबाजीत सहभाग घेणार आहेत.
- साल्वाडोरमधील एक पती-पत्नी जोडी वॉक रेसमध्ये सहभाग घेईल.
- इस्टोनियातील तीन बहिणी मॅरेथॉनमध्ये पळताना दिसतील.
- ब्रिटनमधील एक पती-पत्नीची जोडी बॅडमिंटन खेळताना दिसेल.
- अमेरिकेकडून टेनिसमध्ये दोन सुपरस्टार सिस्टर्स मेडल जिंकण्यासाठी मैदानात उतरतील.
- तर भारताकडून दोन सावत्र बहिणी रिओमध्ये कुस्तीचा डाव मांडतील.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कोणत्या कोणत्या देशातील रिलेटिव्स सहभागी झालेत रिओत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...