आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रीकचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळायचे नग्नावस्थेत, मग यांच्या बोल्डनेसबद्दलच का आक्षेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलंडच्‍या एग्निस्‍का रांद्वास्‍काने ईएसपीएन मॅगझीनसाठी हॉटफोटोशूट करून आपल्‍या देशवासीयांना नाराज केले. चाहत्‍यांना तिचा हा बोल्‍ड अवतार बिल्‍कूल पसंत पडला नाही.

या मॅगझीनसाठी न्‍यूड फोटोशूट करणारी ती पहिलीच महिला खेळाडू नाही. क्रीडा इतिहासात अनेक खेळाडूंनी आपला बोल्‍डनेस दाखवला आहे.

प्राचीन ऑलिम्पिक खेळाडू न्‍यूड होऊनच खेळांमध्‍ये सहभागी होत असत. त्‍याकाळी न्‍यूड होणे म्‍हणजे लज्‍जास्‍पद होण्‍याचे कृत्‍य नव्‍हते. उलट त्‍याला अभिमानास्‍पद बाब समजले जायचे. अशात जर मॉडर्न ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडू एखाद्या मॅगझीनसाठी थोडा बोल्‍डनेसपणा दाखवला तर लोक नाराज का होतात ?

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा ऑलिम्पिक खेळाडू ज्‍यांनी केले बोल्‍ड फोटोशूट...