आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS:महाविद्यालयातील विद्यार्थीनींमध्‍ये उत्‍कृष्‍ट \'ऍथलेटिक्सपटू\'साठी लागली चुरस!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- देव समाज महिला महाविद्यालयामध्‍ये 31 व्‍या वार्षिक ऍथलेटिक्‍स स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धांच्‍या उदघाटनासाठी हॉकीपटू बलबीरसिंह उपस्थित होते. चमचा लिंबू, तिन पायांची शर्यत, रस्‍सीखेच, मडके डोक्‍यावर घेवुन धावणे आदी स्‍पर्धा घेण्‍यात आल्‍या. या स्‍पर्धांमध्‍ये बी.ए. द्वितीय वर्षाच्‍या दीपाने 'उत्‍कृष्‍ट ऍथेलेटिक्सपटू' पुरस्‍कार पटकावला.

महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ. मीरा मोदी यांनी कार्यक्रमाप्रसंगी वार्षिक अहवालाचे वाचन केले. राष्‍ट्रीय, आंतराष्‍ट्रीय स्‍तरावरील महाविद्यालयाचा सहभाग तसेच योगदानाविषयी सांगितले. तसेच मुलींनी अष्‍टपैलू बनण्‍याची गरज असल्‍याचेही सांगितले.

पुढील स्‍लाइडवर पाहा, महाविद्यालयाची 'उत्‍कृष्‍ट ऍथेलेटिक्सपटू' हा पुरस्‍कार जिंकण्‍यासाठी स्‍पर्धेतील भन्‍नाट क्षण...